Aishwarya Narkar ऐश्वर्या नारकरचं माहेरचं नाव माहीताये का?

Devendra Jadhav

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सोशल मिडीयावर सक्रिय असते

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या यांनी आजवर विविध माध्यमांमधुन काम केलंय

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या यांनी अविनाश नारकर यांच्यासोबत लग्न केलं

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या सध्या ५३ वर्षांच्या आहेत

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या यांचं अविनाश यांच्याशी लग्न झालं आणि त्यांचं नावही बदललं

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या यांचं लग्नापूर्वीचं नाव पल्लवी अठले असं नाव होतं

Aishwarya Narkar | Instagram

ऐश्वर्या यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे

Aishwarya Narkar | Instagram