ऐश्वर्या नारकरांच ‘इतकं’ आहे वय

Anuradha Vipat

ट्रेंडिंग रील्स

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या आपल्या अभिनयाबरोबरच ट्रेंडिंग रील्समुळे चर्चेत असतात.

सक्रिय

ऐश्वर्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. 

‘आस्क मी एनिथींग’

आता नुकतंच त्यांनी ‘आस्क मी एनिथींग’ हे सेशन ठेवलं होतं.

उत्तरं

यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

चाहत्याने...

एका चाहत्याने ऐश्वर्या नारकर यांची जन्मतारीख विचारली.

जन्मतारीख

त्या चाहत्यांना ऐश्वर्याने जन्मतारीख सांगितली

जन्म

८ डिसेंबर १९७४ ला ऐश्वर्यांचा जन्म झाला होता.

सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स