'कान्स'मध्ये ऐश्वर्याचा जलवा कायम! कॅमेरे पुन्हा सरसावले

सकाळ ऑनलाईन

कान्समध्ये पुन्हा एकदा ऐश्वर्यानं आपला जलवा दाखवला.

Aishwarya Roy

रेड कार्पोटवरुन चालताना तिचं सौंदर्य कॅमेरॅत टिपण्यासाठी असंख्य कॅमेरे सज्ज झाले होते.

Aishwarya Roy

नेहमीप्रमाणं यंदाही ऐश्वर्यानं खास ड्रेस परिधान करत कान्सच्या रेड कार्पेटवर चाहत्यांच्या डोळ्यांची पारण फेडली.

Aishwarya Roy

आता वय झालं असलं तरी ऐश्वर्याच्या सौंदर्याचं ऐश्वर्य कायम आहे.

Aishwarya Roy

आजवर तीनं भारतीय चाहत्यांच्या हृदयात आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

Aishwarya Roy

नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमध्ये रेड ड्रेसमध्ये तिचं दिसणं चाहत्यांना घायाळ करतं.

Aishwarya Roy

तिच्या एका फ्लाईंग किससाठी अनेक चाहते वेडे झाले असतील.

Aishwarya Roy

तिच्या या सोज्वळ सौंदर्यानं अनेक चाहत्यांना पुन्हा जुने दिवस आठवले असतील.

Aishwarya Roy