...म्हणून ऐश्वर्या सुष्मिताचे फॉलोअर्स वाढताएत

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ऐश्वर्या सुष्मिताचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत

वेब सीरिजच्या जमान्यात ऐश्वर्याच्या कामाचं चाहते कौतुक करत आहेत

बिहारच्या दरबंगामध्ये ऐश्वर्याचा जन्म झाला, ती २८ वर्षांची आहे

ऐश्वर्याने खाकी वेब सीरिजमध्ये निभावलेली भूमिका गाजली

या सीरिजमध्ये ऐश्वर्या सुष्मीता हिने मीता देवीची भूमिका साकारली आहे

सीरिजमध्ये ऐश्वर्याने चंदन माथोचा मित्र दिलीपच्या पत्नीची भूमिका केली

तिची भूमिकेला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता

मिस इंडिया स्पर्धेमधून ऐश्वर्याच्या करिअरला सुरुवात झाली होती