Bal Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत परश्या! आर्ची म्हणते..

Devendra Jadhav

आकाश ठोसर

आकाश ठोसर सैराट मध्ये परश्याच्या भूमिकेतून लोकप्रिय झाला

akash thosar, bal shivaji | Instagram

छत्रपती शिवाजी महाराज

आता आकाश ठोसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे

akash thosar, bal shivaji | Instagram

रिंकुची कमेंट

आकाश ठोसरचा शिवाजी महाराजांचा लूकवर आर्ची फेम रिंकूने कमेंट केलीय

akash thosar, bal shivaji | Instagram

रिंकुची काय म्हणाली

रिंकूने आकाशला कमेंट करून त्याचं अभिनंदन केलाय

akash thosar, bal shivaji | Instagram

आकाशचा रिप्लाय

आकाशने सुद्धा रिंकूला रिप्लाय म्हणून थँक यु म्हटलंय

akash thosar, bal shivaji | Instagram

बाल शिवाजी

रवी जाधव बाल शिवाजी सिनेमा दिग्दर्शित करत आहेत

akash thosar, bal shivaji | Instagram

सिनेमाचं शूटिंग

आकाश ठोसरची प्रमुख भूमिका असलेला या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरु होणार आहे

akash thosar, bal shivaji | Instagram