Apurva Kulkarni
आलिया भट्टच्या कानमधील लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांमध्ये ती प्रग्नेट असल्याचं बोललं जातय.
अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिवलमधील तिचा स्टायलिश अंदाज चर्चेत आला आहे.
आलियाने शियापरेली गाऊन घातला असून तिचं लूक अधिकच खुलून दिसत होता.
आलियाचे काही फोटो पासून आलिया दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचं बोललं जातय.
अनेक नेटकऱ्यांनी तिची फिगर आणि चेहऱ्यावरील ग्लो पाहून ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तिच्या अनेक फोटोवर कमेट्स करत नेटकरी म्हणताय, 'एका दृष्टीने पाहिलं तर ती प्रग्नेंट दिसतेय' तर दुसऱ्याने लिहलय की, 'एवढा ग्लो दिसतोय म्हणजे खऱंच ती प्रेग्नेंट आहे. '
सध्या आलियाचे फोटो पाहून सोशल मीडियावर आलियाच्या प्रग्नेंची चर्चा रंगताना दिसतेय.
सध्या आलिया भट्टचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.