हिंदी चित्रपटसृष्टीबाबत अल्लू अर्जुनने केलं मोठं विधान

Anuradha Vipat

अल्लू अर्जुनचं भाष्य

बॉलिवूडच्या पडत्या काळाबद्दल अल्लू अर्जुनने नुकतचं भाष्य केलं आहे.

Allu Arjun big statement

हा बॉलिवूडवर अन्याय

अल्लू अर्जुन म्हणाला, “बॉलिवूडचा सध्या पडता काळ आहे यामुळे आपण त्यांना वाईट म्हणणं योग्य नाही. हा बॉलिवूडवर अन्याय आहे

Allu Arjun big statement

एकमेकांबद्दल प्रचंड आदर

दाक्षिणात्य चित्रपटावर बॉलिवूडचा सर्वात जास्त प्रभाव आहे. आमच्यात बंधुभाव आहे, आमच्या मनात एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे असंही अल्लू अर्जुन म्हणाला

Allu Arjun big statement

जगावर राज्य

इतकंच नाही तर आपण येत्या काळात साऱ्या जगावर राज्य करणार आहोत असंही अल्लू अर्जुनने भाष्य केलं आहे. 

Allu Arjun big statement

चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘पुष्पा २’ अल्लू अर्जुनचा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Allu Arjun big statement

ऑनस्क्रीन केमिस्ट्री

या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहता येणार आहे

Allu Arjun big statement

शिल्पा शेट्टीचं राज कुंद्राबद्दल मोठं विधान