Saisimran Ghashi
चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे अनेक फायदे आहेत.
पण कोरफडमध्ये एक अशी वस्तु मिसळून लावल्याने चेहरा 4 दिवसांत उजळेल.
ही वस्तु आहे व्हिटॅमिन ई कॅप्सुल.
व्हिटॅमिन ई कॅप्सुल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या कमी करणे, काळपटपणा कमी करणे व्हिटॅमिन ई मुळे शक्य होते.
कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करून झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावे आणि सकाळी चेहरा धुवावा.
हा प्रयोग सतत केल्यास चेहरा उजळून सर्व डाग गायब होतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.