Saisimran Ghashi
चेहरा सुंदर आकर्षक दिसण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात
पण हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा तूप जास्त फायद्याचे आहे
चेहऱ्यावर तुपाने मालीश केल्याने डाग कमी होतात
तूप त्वचेतील कॉलेजिनचे प्रमाण वाढवते
ही मालीश त्वचेला चमकदार आणि मऊ बनवते
चेहऱ्याला तरुण बनवते, वयस्कर लोकांसाठी हे जास्तच फायदेशीर आहे
चेहऱ्याला एसयूव्ही डॅमेजपासून वाचवते आणि काळपटपणा कमी करते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.