अंकिता लोखंडेच्या कोळी लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

सकाळ डिजिटल टीम

अंकिता लोखंडे

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे

Ankita Lokhande's koli look

व्हायरल

सध्या अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Ankita Lokhande's koli look

कोळी लूक

या व्हिडीओमध्ये अंकिता ‘सैलाब’ चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या कोळी लूकमध्ये दिसत आहे. 

Ankita Lokhande's koli look

‘डान्स दीवाने’

माधुरी दीक्षितचा वाढदिवस काही दिवसांवर आहे. त्यानिमित्ताने ‘डान्स दीवाने’मधील स्पर्धेक माधुरीला ट्रिब्यूट देणार आहेत.

Ankita Lokhande's koli look

खिल्ली

अंकिता लोखंडेचा देखील परफॉर्मन्स होणार आहे. काही नेटकऱ्यांनी अंकिताच्या या लूकचं कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

Ankita Lokhande's koli look

लूक

एका नेटकऱ्याने अंकिताच्या या लूकवर लिहिलं आहे की, “मीशोवरून माधुरीला मागवली आहे का?

Ankita Lokhande's koli look

मेट गालामध्ये ईशा अंबानीने परिधान केलेला ड्रेस तयार करण्यासाठी लागले तब्बल 'इतके' तास