Amazon-Flipkart ची मेगा रिपब्लिक डे सेल! कधी सुरू होणार? सर्वाधिक डिस्काऊंट कशावर?

Vinod Dengale

वर्षाची सुरुवात मोठ्या ऑफर्ससह


नव्या वर्षासोबतच ग्राहकांना रिपब्लिक डे सेलची उत्सुकता असते. Amazon India आणि Flipkart दोघांनीही यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

सेल कधीपासून?

रिपब्लिक डे सेल 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

Early Access कोणाला?

पहिले 24 तास खास ग्राहकांसाठी असणार आहे. यात Amazon Prime Members आणि Flipkart Plus & Black Members यांना Early Access मध्ये आधीच डील्स मिळणार आहे.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स

मोबाईल खरेदीसाठी सर्वोत्तम संधी असणार. फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठी सूट मिळणार असून काही फोन तर अर्ध्या किमतीत मिळण्याची शक्यता आहे.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

मोबाइल Accessories वर भारी डील

चार्जर, इअरफोन, TWS – सगळं स्वस्त मिळणार आहे. सर्व प्रमुख मोबाईल ब्रँड्सचे
Accessories डिस्काउंट दरात मिळतील

Republic Day Sale 2026

|

eSakal 

Electronics वर 75% पर्यंत सूट

Keyboard, Mouse, Gadgets वर मोठी बचत मिळणार असून Electronics & Accessories 75% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

घरगुती उपकरणांसाठी सुवर्णसंधी!


या सेलमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी या वस्तूंच्या खरेदीवर Amazon 65% पर्यंत सूट देणार आहे.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

Smart TV वर जबरदस्त ऑफर!

Amazon India वर Smart TV खरेदीवर तब्बल 65% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

खरेदीआधी लक्षात ठेवा


तुम्हाला चांगल्या ऑफर्स हव्या असतील तर Early Access चा फायदा घ्या कारण स्टॉक लवकर संपतो. खरेदी करताना कार्ड ऑफर्सचा देखील फायदा घ्या.

Republic Day Sale 2026

|

eSakal 

Why Are Diamonds So Expensive Despite Being Non-Living?

|

eSakal

निर्जीव असूनही 'हिरे' इतके महाग का असतात?