Aarti Badade
'महाराष्ट्राची राणी' म्हणून ओळखले जाणारे आंबोली, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शांत आणि सुंदर पर्यटनस्थळ आहे.
Amboli Maharashtra tourism
Sakal
सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये वसलेले हे ठिकाण हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आहे. मुसळधार पावसामुळे येथे वर्षभर हिरवळ पाहायला मिळते.
Amboli Maharashtra tourism
Sakal
तुमच्या आंबोली भेटीत हे अनुभव नक्की घ्या: प्राचीन शिव मंदिराचे दर्शन,सुंदर ट्रेकिंग मार्ग,आंबोली धबधब्याची सैर.
Amboli Maharashtra tourism
Sakal
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक ट्रेकिंग मार्ग आहेत, जसे की दुर्ग धाकोबा ट्रेक.
Amboli Maharashtra tourism
Sakal
आंबोलीतील काही खास ठिकाणे: सूर्यास्त पॉईंट,शिरगावकर पॉईंट,नांगरतास धबधबा
Amboli Maharashtra tourism
Sakal
रस्तेमार्ग: कोल्हापूर, पणजी आणि बेळगावमधून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते. विमानतळ: बेळगाव विमानतळ येथून जवळ आहे.
Amboli Maharashtra tourism
Sakal
पावसाळा जून ते ऑगस्ट महिन्यात येथील निसर्ग अधिक खुलतो. इतर महिने वर्षभरात कधीही भेट दिल्यास इथे तुम्हाला प्रसन्न वातावरण मिळेल.
Amboli Maharashtra tourism
Sakal