अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

चर्चेत

महानायक अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

व्हायरल

आता देखील बिग बी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये

फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुलगा अभिषेक बच्चन देखील दिसत आहे.

फोटो पोस्ट

अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसोबत फोटो पोस्ट केला आहे.

फोटोची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे.

कॅप्शन

फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे.

कॅप्शनमध्ये

फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘पिता पुत्र दोनों बैठे, एक जगह ही काम पे, जल्द आवे पर्दे पर जोड़ी, इनके अद्भुत काम के….’ असं लिहिलं आहे. 

सानिया मिर्झा करणार का बॉलिवूडमध्ये एंट्री ?