Apurva Kulkarni
आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृत फळ मानलं जातं. यामध्ये विटॅमिन सी, फायबर, मिनरल्स भरपूर असतात.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
फेटनेस कोच सुद्धा रोज एक आवळा खाण्याचा सल्ला देतात. कारण आवळ्याने शरीरात चांगला बदल दिसून येतो.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
रोज आवळा खाल्ल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसंच इंन्फेक्शनपासून संरक्षण होतं.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
आवळ्यामध्ये शरीरातील घातक फ्री रेडिकल्स काढण्याची ताकद असते. त्यामुळे तुमचा चेहरा उजळ बनतो.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
आवळ्यामध्ये एॅन्टीऑक्सीडेट्स असल्यानं त्वचा तजेलदार राहते. तसंच चेहरा टवटवीत दिसतो.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
आवळा खाल्ल्यानं हृदय, डायजेशन, तसंच स्किनच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
आवळा लिव्हर आणि किडनीला साफ करण्यास मदत करतो. त्यामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडला.
7 Amazing Health Benefits of Amla
esakal
Sakal