सकाळ डिजिटल टीम
अमृता देशमुख ही सोशल मीडियावरील चर्चेतली अभिनेत्री
अमृताने बिग बॉस मराठी ४ मधून स्वतःची वेगळी ओळख दाखवली
अमृताच्या फॅन्सना तिला मालिकेत पाहणं कायमच आवडत आलंय
अमृता आणि प्रसाद रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे
अमृता आणि प्रसादचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
अमृता सध्या नियम व अटी लागू नाटकात अभिनय करतेय
अमृताच्या नवीन मालिकेची तिचे फॅन्स वाट पाहत आहेत