अमृता - प्रसादच्या लग्नाला मराठी कलाकारांनी केली धम्नाल - मस्ती, बघा हे खास क्षण

Devendra Jadhav

अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांनी थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं

amruta deshmukh and prasad jawade wedding | Instagram

प्रसाद - अमृता यांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते

amruta deshmukh and prasad jawade wedding | Instagram

प्रसाद - अमृता यांचे मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार मित्र - मैत्रीण आहेत.

amruta deshmukh and prasad jawade wedding | Instagram

सर्व मराठी कलाकार प्रसाद - अमृताच्या लग्नात उपस्थित होते.

amruta deshmukh and prasad jawade wedding | Instagram

प्रसाद - अमृता यांची बिग बॉस मराठी 4 च्या घरात मैत्री झाली

amruta deshmukh and prasad jawade wedding | Instagram

बिग बॉस नंतर दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी साखरपुडा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

amruta deshmukh and prasad jawade wedding | Instagram

प्रसाद - अमृता यांनी 18 नोव्हेंबर रोजी नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केलं