अमृताला ओळख मिळवून देणारे चित्रपट...

सकाळ डिजिटल टीम

मराठी, हिंदी अभिनेत्री अमृता खानविलकर ही एक आघाडीची नायिका आहे

अमृताला दोन्ही भाषेतल्या चित्रपटांमुळे ओळख मिळाली

यामध्ये गोलमाल, साडे माडे तीन, गैर, नटरंग, अर्जुन या चित्रपटांचा समावेश आहे

तसेच शाळा, आयना का बायना, बाजी, वेलकम जिंदगी, कट्यार काळजात घुसली

हे तिचे चित्रपट विशेष गाजले. झकास, धूसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे यातील भूमिकांचं कौतुक झालं

यासह बस स्टॉप, सत्यमेव जयते, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर, चोरीचा मामला यातील भूमिका लक्षवेधी होत्या

अमृताचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

तिच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे