Apurva Kulkarni
आमृता खानविलकर हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभियाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
तिने अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यातून लाखोचा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
दरम्यान अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे.
पिळव्या रंगाच्या साडीतील फोटो अमृताने शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाच्या साडीत अमृताचं रुप अधिकच खुलून दिसतय.
पिवळ्या रंगाच्या नेटच्या साडीवर अमृताने मोत्याचा नेकलेस घातला आहे. त्या नेकलेसमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
अमृताने सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोजमधील फोटो पोस्ट केले आहे. तसंच तिने मनमोहक अदा सुद्धा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोला चाहत्यांनी पसंती दाखवली असून नेटकरी तिच्या फोटोवर कमेंट्स करताना दिसत आहेत.