समांथा रुथ प्रभूने शेअर केली भावनिक पोस्ट

Anuradha Vipat

चर्चेत

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू अनेक महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu

उपचार

समांथा एका आजारानं ग्रस्त आहे. त्यावर ती काही काळांपासून विविध उपचार घेत आहे.

Samantha Ruth Prabhu

तीन पानांची नोट

समांथानं आता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे टाकलेल्या एका पोस्टमधून तीन पानांची एक नोट शेअर केली आहे.

Samantha Ruth Prabhu

ट्रोल

त्यात समांथानं पर्यायी उपचार घेतल्यामुळे एका डॉक्टरनं तिला ट्रोल केलं याबद्दल लिहिलं आहे.

Samantha Ruth Prabhu

त्यांच्या शब्दांतून हल्ला

समांथा म्हणाली, “एका गृहस्थानं माझी पोस्ट आणि माझा हेतू यांच्यावर त्यांच्या शब्दांतून हल्लाच केला आहे. ते गृहस्थ डॉक्टर आहेत, असं ते म्हणाले. त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे याबद्दल मला शंका नाही.

ज्या पद्धतीनं...

पुढे सामंथा म्हणाली, ज्या पद्धतीनं ते माझ्याशी बोलले, ते बोलणं जरा सौम्य असतं, तर बरं झालं असतं. या सगळ्यात त्यांनी मला तुरुंगात टाकायला हवं, असं देखील त्यांनी म्हटलं.

त्वचेचा आजार

समांथा ऑटो इम्युन कंडिशन (मायोसिटिस) नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. हा एक त्वचेचा आजार आहे. 

रिक्षात बसुन अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचं खास फोटोशूट

actress Madhurani Prabhulkar | esakal