कंगना राणावतच्या कानशीलात लावणाऱ्या कुलविंदर कौरला बॉलिवूड कडून ऑफर?

Anuradha Vipat

कानाखाली

चंदीगड विमानतळावर CISF ची कर्मचारी महिला कुलविंदर कौरने थेट कंगना राणावत हिच्या कानाखाली मारली.

offer from Bollywood for Kulwinder Kaur

निलंबित

या घटनेनंतर कुलविंदर कौरला ताब्यात घेऊन तिला निलंबित देखील करण्यात आले.

offer from Bollywood for Kulwinder Kaur

चर्चेत

आता कुलविंदर कौर ही सोशल मीडियावर चर्चेत आहे.

offer from Bollywood for Kulwinder Kaur

भाष्य

कंगना राणावतला कानाखाली मारण्यात आल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांकडून काहीच भाष्य त्यावर करण्यात आले नाही

offer from Bollywood for Kulwinder Kaur

पोस्ट शेअर

आता डान्सर विशाल ददलानीने एक पोस्ट शेअर केली आहे.

offer from Bollywood for Kulwinder Kaur

समर्थन

विशाल ददलानीने थेट त्या सीआयएसएफ महिलेचे काैतुक केले आहे. विशाल ददलानीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही पण सीआयएसएफ जवान महिलेचा राग मी पूर्णपणे समजू शकतो.

पोस्टमध्ये

पुढे त्या महिलेवर कारवाई झाली तर मी तिला नोकरी देईन, जर तिला ते मान्य असेल तर. जय हिंद, जय जवान आणि जय किसान असंही विशाल ददलानीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे

मी बोल्ड सीनपण करू शकते;अभिनेत्री मृणाल दुसानिसने केलं वक्तव्य