आनंद महिंद्रा म्हणतात, हलवे की जय हो..!

Monika Lonkar –Kumbhar

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश आहेत. ते सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात.

Anand Mahindra

सोशल मीडिया

सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टला तरूणाईचा चांगला प्रतिसाद मिळतो.

Anand Mahindra

गाजराचा हलवा

नेहमी प्रेरणादायी किंवा गमतीशीर पोस्ट शेअर करणाऱ्या आनंदजींनी नुकताच एक गाजराच्या हलव्याचा फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

Anand Mahindra

हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलयं की, मागील काही दिवसांपूर्वीच मी साखर सोडण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर गोड खायला मला प्रचंड आवडतं. मात्र, हा गाजराचा हलवा आपल्या आहाराचा धोकादायक भाग आहे.

Anand Mahindra

मात्र, जेव्हा माझ्यासमोर हा गाजराचा हलवा येतो, तेव्हा माझा संकल्प विरघळतो. मी स्वत: हे कबूल करतो की माझ्यात त्याला विरोध करण्याची ताकद नाही.

Anand Mahindra

हलवे की जय हो..!

त्यांनी पुढे एक मीडिया रिपोर्ट्सची लिंक ट्विटसोबत शेअर केली आहे. ज्यामध्ये, गाजराच्या हलव्याशी संबंधित असलेला लेख आहे. कॅप्शनच्या शेवटी त्यांनी म्हटलयं की, 'हलवे की जय हो..!

Anand Mahindra

डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग, प्या हे खास प्रकारचे चहा, मिळेल आराम

Tea For Headache