Anant Ambani Watch : मोदीच्या शपथविधी समारंभात २० कोटीचे घड्याळ घालून पोहोचले अनंत अंबानी;फोटो होतोय व्हायरल

Saisimran Ghashi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी अनेक नेते आणि उद्योगपतींनी हजेरी लावली होती.

शपथविधीसाठी अंबानी कुटुंब उपस्थित

या शपथविधीसाठी संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होते.पण सर्वत्र चर्चा सुरूय ती अनंत अंबानींच्या ब्रँडेड घड्याळाची!

तर जाणून घेऊया या घड्याळाबद्दलची अधिक माहिती

Patek Philippe Grandmaster Crime

मीडिया रिपोर्ट्सनुसार,अनंत अंबानींचे घड्याळ Patek Philippeचे Grandmaster Crime आहे.हे सर्वात महागडे घड्याळ आहे.

या घड्याळाचे डिजाईन सर्वात कॉम्प्लिकेटेड आहे.

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे अनंत अंबानींचे हे घड्याळ बनवण्यासाठी तब्बल १ लाख त्रासाचं वेळ लागला

किंमत किती?

Patek Philippe Grandmaster Crime ची किंमत तब्बल २.४ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतात त्याची किंमत २० किती आहे.

अनंत अंबानी जवळ अनेक महागडे ब्रँडेड घड्याळ आहेत. ज्यामध्ये Richard Mille,Audemars Piguet Royal Oak Concept Tourbillion चा समावेश आहे.