अनंत चतुर्दशीला करा 'हे' उपाय, जीवनात येईल सकारात्मकता

पुजा बोनकिले

अनंत चतुर्दशी

हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खुप महत्व आहे.

Sakal

गणपती बाप्पा

या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.

Sakal

कधी विसर्जन

यंदा 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.

Sakal

कापूर जाळावा

अनंत चतुर्दशीला देवाजवळ कापूर जाळावा.

सत्यनारयण पूजा

अनंत चतुर्दशीला सत्यनारयणाची पूज करावी.

Sakal

नखे कापू नये

अनंत चतुर्दशीला नखं कापू नका.

बाप्पांची विधीवत पुजा

अनंत चतुर्दशीला बाप्पांची विधीवत पूजा करावी.

Sakal

मोदक

गणरायाला मोदक अर्पण करावे.

Sakal

लाल जास्वंद

बाप्पाला लाल जास्वंद प्रिय आहे.

Sakal

गणेशोत्सवात मोदक खाण्याचे फायदे

Modak | Sakal
आणखी वाचा