Puja Bonkile
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खुप महत्व आहे.
या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.
यंदा 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.
अनंत चतुर्दशीला देवाजवळ कापूर जाळावा.
अनंत चतुर्दशीला सत्यनारयणाची पूज करावी.
अनंत चतुर्दशीला नखं कापू नका.
अनंत चतुर्दशीला बाप्पांची विधीवत पूजा करावी.
गणरायाला मोदक अर्पण करावे.
बाप्पाला लाल जास्वंद प्रिय आहे.