Anuradha Vipat
अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.
अनन्या पांडे ही तिच्या आगामी वेब सीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे.
नुकतेच अनन्या पांडेने एक पोस्ट शेअर केली आहे.
अनन्या पांडेचा पाळीव प्राणी डॉगचे निधन झाले.
अनन्या पांडेने डॉगसोबतच्या आठवणीतील फोटो शेअर केले आहेत.
पोस्ट करत अनन्या पांडेने लिहिले की, तुझ्या आत्माला शांती मिळो फज, आय लव्ह यू फायटर.
अनन्या पांडे हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.