अन् मुक्ता पडली पहिल्याच दिवशी ट्रेनमधून, स्वत:चं सांगितला याबद्दलचा भन्नाट किस्सा

Anuradha Vipat

मुक्ता बर्वे

नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावत मुक्ता बर्वेनं तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे

या कार्यक्रमात हजेरी

अभिनेत्री मुक्ता बर्वेनं नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘तिची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती

याबद्दल

 यावेळी मुंबईत स्थिरावताना तिला किती संकटं आली याबद्दल तिनं सांगितल आहे

पहिल्याच दिवशी

मुक्ता म्हणाली, “मुंबईत मी मधुगंधामुळे आले. मी कुर्ला स्टेशनला पहिल्याच दिवशी ट्रेनमधून पडले होते.

भीती

हे घरी सांगायचं नाही हे मी ठरवलं. कारण आपल्याला भीती वाटते हे सांगितलं, तर घरचे म्हणतील घरी ये. पण मला करिअर करायचंय असं मी मनाशी ठरवलं असंही मुक्ता म्हणाली.

आगामी चित्रपट

मधुगंधा लिखित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या आगामी चित्रपटात मुक्ता झळकणार आहे.

या कारणामुळे अंकुश चौधरीने सोडलं होतं त्याचं पहिल व्यवसायिक नाटक