आणि येथूनच झाली होती सुरेखा सिक्री यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात

Anuradha Vipat

सुरेखा सिक्री

प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री सुरेखा सिक्री आज आपल्यात नाहीत

जन्म

अभिनेत्री सुरेखा सिक्रीचा जन्म १९ एप्रिल १९४५ रोजी नवी दिल्लीत झाला होता

अभिनय कारकिर्दीला सुरुवात

सुरेखा कॉलेजमध्ये शिकत असताना युनिव्हर्सिटीमध्ये अब्राहम अल्काजी साहेबांचे एक नाटक झाले होते. येथूनच सुरेखा यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.

खरी ओळख

सुरेखाने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख 'बालिका वधू' मधील आजी कल्याणी देवीच्या भूमिकेतून मिळाली. 

याशिवाय सुरेखा

याशिवाय सुरेखा 'एक था राजा एक थी रानी' आणि 'परदेस में है मेरा दिल' या मालिकांमध्येही दिसल्या होत्या.

आर्थिक संकट

एवढ असुनही सुरेखा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आर्थिक संकटाशी झुंजत होत्या

जुई गडकरी सिंगल आहे की कमिटेड?