अमिताभ बच्चन यांच्यासह झळकली भगरे गुरुजींची लेक

Payal Naik

मनात स्थान

लोकप्रिय अभिनेत्री अनघा भगरे हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.

angha bhagre | sakal

रंग माझा वेगळा

'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ती भगरे गुरुजींची कन्या म्हणूनही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

angha bhagre | sakal

चर्चेत

आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तिची नवी जाहिरात.

angha bhagre | sakal

अमिताभ बच्चन

अनघा ही थेट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली आहे.

angha bhagre | sakal

कौन बनेगा करोडपती

केबीसी म्हणजेच कौन बनेगा करोडपतीच्या नव्या जाहिरातीत अनघा बिग बींसोबत दिसते आहे.

angha bhagre | sakal

पहिलं काम

“माझं नवीन काम, पहिलं काम नेहमीच खास असतं… अमिताभ बच्चन सरांबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. केबीसी जाहिरात” असं कॅप्शन देत तिने प्रोमो शेअर केला आहे.

angha bhagre | sakal

कौतुकाचा वर्षाव

अनघाच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

angha bhagre | sakal

नवीन हॉटेल

तिने आपल्या भावाच्या साथीने गेल्यावर्षी तिने पुण्यात नवीन हॉटेल सुरु केलं आहे.

angha bhagre | sakal

दुधाचा चहा जास्त वेळ उकळत ठेऊ नये कारण...

milk tea | sakal