'या' लेडी सिंघम आयपीएसला नक्षलवादीही घाबरतात; कोणत्या राज्यात आहे ही अधिकारी?

सकाळ डिजिटल टीम

अंकिता शर्मा ह्या 2018 बॅचच्या भारतीय पोलीस सेवा (IPS) होम कॅडर छत्तीसगडच्या अधिकारी आहेत.

IPS Ankita Sharma

छत्तीसगडच्या पहिल्या महिला आयपीएस होण्याचा त्यांनी मान मिळवला आहे.

IPS Ankita Sharma

अंकिता शर्मा यांचा जन्म 25 जून 1990 रोजी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील सिकोसा या गावी झाला.

IPS Ankita Sharma

अंकिता यांच्या वडिलांचं नाव राकेश शर्मा आणि आईचं नाव सविता आहे.

IPS Ankita Sharma

अंकिता यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवलं. 2018 मध्ये 2023 रँक मिळवून त्या आयपीएस झाल्या.

IPS Ankita Sharma

IPS झाल्यानंतर, अंकिता यांना हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान फील्ड प्रशिक्षणासाठी घाटपारा, छत्तीसगड इथं पहिली पोस्टिंग देण्यात आली.

IPS Ankita Sharma

IPS अंकिता शर्मा प्रशिक्षणादरम्यान रायपूरमध्ये CSP म्हणून कार्यरत आहेत. मे 2022 मध्ये त्या खैरागडच्या एसपी बनल्या.

IPS Ankita Sharma

अंकिता शर्मा ह्या भारतीय पोलीस सेवेतील सर्वात सुंदर आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Ankita Sharma

Bigg Boss OTT 3 स्पर्धक विशाल पांडेला अरमान मलिकनं का मारली थप्पड? का आला त्याला इतका राग?

Vishal Pandey