Anuradha Vipat
'बिग बॉस मराठी 5'मध्ये फॅमिली वीक सुरू झाला आहे.
स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येत आहेत.
याचा नुकताचं प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
अंकिता वालावलकरचे वडील तिला भेटण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईत पाऊल ठेवणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात अंकिता आणि तिच्या बाबांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळणार आहे.
अंकितासाठी तिचा बाबा खूप स्पेशल असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
अंकिताची सोशल मिडीयावर फॅन फॉलोइंग देखील फार मोठी आहे.