अंकुश चौधरी होणार पोलिस अधिकारी ?

सकाळ डिजिटल टीम

नवीन चित्रपट

अंकुश चौधरी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज देत आहे - ‘पी. एस. आय. अर्जुन’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Chaudhari | Sakal

नवीन भूमिका

या चित्रपटात अंकुश पहिल्यांदाच एका कडक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

Ankush Chaudhari | Sakal

पोस्टर

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अंकुशचा करारी आणि धाडसी लूक पाहायला मिळतो आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Ankush Chaudhari | Sakal

चित्रपट निर्मिती

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपट साकारला जात आहे.

Ankush Chaudhari | Sakal

दिग्दर्शन

चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले आहे, आणि निर्मितीची धुरा विक्रम शंकर आणि ध्रुव दास यांनी सांभाळली आहे.

Ankush Chaudhari | Sakal

पदार्पण

या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम शंकर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत, जरी त्यांनी इतर भाषांमधील चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Ankush Chaudhari | Sakal

अंकुश

अंकुशने यापूर्वी विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, पण ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये त्याला पोलिसाच्या भूमिकेत पाहणे चाहत्यांसाठी एक वेगळा आणि रंजक अनुभव ठरणार आहे.

Ankush Chaudhari | Sakal

नेटकऱ्यांच्या टीकेला वीर पहाडियाचे उत्तर

Veer Pahariya | Sakal
येथे क्लिक करा