अनुष्का पिंपुटकरबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

फोटो बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं असेल ही नेमकी कोण ते

अनुष्का पिंपुटकर ही मराठी अभिनेत्री आहे

अल्पावधीतच अनुष्काने मराठी इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली

केवळ अभिनयच नाही तर ती मॉडलिंगही करते

रंग माझा वेगळा या मालिकेमुळे अनुष्काला ओळख मिळाली

त्यापूर्वी तिने आई मायेचं कवच या मालिकेत या मालिकेत काम केलं होतं

अनुष्काबद्दल सोशल मीडियात चाहते चर्चा करीत आहेत

अनुष्काचे फोटो व्हायरल झाले आहेत, तिच्या भूमिकेचं सर्वांनीच कौतुक केलं