अनुष्का शेट्टीबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही एक आघाडीची नायिका आहे

देशभरामध्ये अनुष्काचे कोट्यवधी चाहते आहेत

अनुष्काने २००५मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

तेलुगू चित्रपट सुपर, यातून तिने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं

बाहुबली या बिग बजेट सिनेमानंतर अनुष्काला म्हणावं तसं काम मिळालं नाही

अनुष्काला सुरुवातीपासूनच मॉडलिंगची आवड होती

तिने रवी तेजा, नागार्जून, चिरंजीवी, रजनीकांत यांच्यासोबत भूमिका निभावल्या आहेत

अनुष्काचं खरं नाव हे स्वीटी शेट्टी असं आहे

दक्षिणेमध्ये ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे