Saisimran Ghashi
हल्ली शांत झोप न येणे, अचानक झोप मोड अशा समस्या वाढत आहेत
शांत झोप येण्यासाठी अनेकजण खोबरेल तेल लावतात
पण खोबरेल तेलात आणखी एक तेल मिसळून लावल्याने शांत झोप येते.
खोबरेल तेलात जायफळ तेल मिक्स करून घ्या
हे तेल रात्री झोपण्याआधी लावा पण कमी प्रमाणात लावा
तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल या तेलाने शांत झोप येईल
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.