Aarti Badade
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Daily Horoscope Thursday
Sakal
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
Daily Horoscope Thursday
Sakal
प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Daily Horoscope Thursday
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
Daily Horoscope Thursday
Sakal
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
Daily Horoscope Thursday
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
Daily Horoscope Thursday
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
Daily Horoscope Thursday
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
Daily Horoscope Thursday
Sakal
शत्रुपिडा नाही. शासकीय कामे मार्गी लागतील.
Daily Horoscope Thursday
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
Daily Horoscope Thursday
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
Daily Horoscope Thursday
Sakal
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
Sakal
Qualities of an ideal wife Chanakya
Sakal