अरबाज खान तिसऱ्यांदा करणार लग्न ?चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

लग्न

अरबाज खानने काही दिवसांपूर्वीच शूरा खान हिच्यासोबत लग्न केले आहे.

अरहानच्या शोमध्ये

नुकतच अरबाज खान, सलमान खान, सोहेल खान आणि अरहान खानचे काही मित्र हे अरहानच्या शोमध्ये पोहचले होते

दुसऱ्या लग्नाच्या वेळी

यावेळी अरबाज खान म्हणाला की, मी माझ्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी अरहानचा मित्र देव याला लग्नात येण्यासाठी फोन केला होता.

आता नाही तर

यावेळी देव म्हणाला की, मी नाही येऊ शकत, तर मी त्यावेळी अरबाज खान त्याला आता नाही तर पुढच्या लग्नात ये.

या विधानावरून

आता अरबाज खानच्या या विधानावरून हिच चर्चा जोरदार रंगत आहे

असा प्रश्न

आता अरबाज खान हा तिसऱ्यांदा लग्न करणार?असा प्रश्न सर्वांनाचं पडला आहे 

राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? स्वप्नील जोशी जरा स्पष्टचं बोलला