अरबाज खानचं ‘दबंग ४’बद्दल मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट

आगामी काळात सलमान खान साजिद नाडियाडवालाबरोबर एक बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट सुरू करणार अशी चर्चा आहे.

Arbaaz Khan's statement

‘दबंग ४’

खुद्द अरबाज खाननेही याची पुष्टी केली आहे की तो ब्लॉकबस्टर फ्रँचायझी ‘दबंग’ चा ‘दबंग ४’ लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.

Arbaaz Khan's statement

चर्चा

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानने ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटलीची भेट घेतली असून तो त्याच्याबरोबरच ‘दबंग ४’ सुरू करणार असल्याची चर्चा रंगली होती

Arbaaz Khan's statement

अॅटलीची भेट

अरबाजने या गोष्टीचा खुलासा केला आहे. अरबाजने अद्याप अॅटलीची भेट घेतली नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

Arbaaz Khan's statement

‘दबंग ४’ची पुष्टी

तसेच या मुलाखतीमध्ये अरबाज खानने ‘दबंग ४’ची देखील पुष्टी केली आहे

Arbaaz Khan's statement

चुलबुल पांडेची भूमिका

अरबाजच्या म्हणण्याप्रमाणे सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेची भूमिका करण्यास फार उत्सुक आहे.

Arbaaz Khan's statement

‘आर्टिकल ३७०’ लवकरचं येणार ओटीटीवर