अवघ्या दहा वर्षांमध्ये आर्क्टिकवर दिसणार नाही बर्फ?

Sudesh

आर्क्टिक

पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळच्या भागाला आर्क्टिक सर्कल म्हणतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्लेशियर आहेत.

Arctic Ice Global Warming | eSakal

बर्फ

अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही याठिकाणी बर्फाची जमीन पहायला मिळते.

Arctic Ice Global Warming | eSakal

ग्लोबल वॉर्मिंग

मात्र, सध्या जागतिक तापमानवाढीमुळे याठिकाणचे ग्लेशियर्स मोठ्या प्रमाणात वितळत आहेत.

Arctic Ice Global Warming | eSakal

दहा वर्षे

एका संशोधनात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, की येत्या दहा वर्षांमध्येच परिस्थिती अगदी गंभीर होऊन जाईल.

Arctic Ice Global Warming | eSakal

बर्फ

येत्या दहा वर्षांच्या आत उन्हाळ्यात आर्क्टिक सर्कलवर बर्फ दिसणं बंद होईल. नेचर रिव्ह्यू अँड अर्थ या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध झाला आहे.

Arctic Ice Global Warming | eSakal

उपाय

वैज्ञानिकांनी म्हटलं आहे, की आता परिस्थिती उपाय करण्याच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांमध्ये ग्लेशियर वितळणं नक्की आहे.

Arctic Ice Global Warming | eSakal

आर्क्टिकचा आकार

याचा अर्थ असा नाही की आर्क्टिक अगदीच गायब होऊन जाईल. वैज्ञानिक भाषेमध्ये बर्फ नष्ट होण्याचा वेगळा अर्थ आहे.

Arctic Ice Global Warming | eSakal

व्याख्या

जेव्हा आर्क्टिकवर केवळ 10 लाख वर्ग किलोमीटर बर्फ उरतो, तेव्हा त्याला शून्य बर्फ समजलं जातं. सध्या याठिकाणी 33 लाख वर्ग किलोमीटर बर्फ आहे.

Arctic Ice Global Warming | eSakal

क्रोमिंग ट्रेंडमुळे आणखी एक बळी! काय आहे प्रकरण?

What is Chroming Trend | eSakal