'बिग बॉस ओटीटी सीजन ३' मध्ये अरमान मलिकने विशाल पांडेच्या कानाखाली मारली

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस ओटीटी सीजन ३

कलर्स हिंदी टेलिव्हिजनवरील बिग बॉस ओटीटी सीजन ३ ची चर्चा सगळीकडे आहे पण त्याहून सगळीकडे चर्चा आहे ती अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका पायल व कृतिकाची.

arman malik bigg boss colors tv

विशाल पांडे

बिग बॉसच्या घरात स्पर्धक असलेल्या विशालने कृतिकाबद्दल दुसऱ्या स्पर्धकाच्या कानात 'भाभी खूप सुंदर आहे. चांगल्या अर्थाने बोलतोय.' अशी कमेंट केली. ही कमेंट पायलने सगळ्यांसमोर नंतर उघड केली.

bigg boss ott courtsey colors tv

अरमानने विचारला जाब

पायलने शोमध्ये येऊन उघड केल्यानंतर अरमानने ब्रेकमध्ये विशाल येऊन याबद्दल जाब विचारला.

bigg boss ott colors tv

विशाल अरमान मध्ये भांडण

यानंतर विशाल आणि अरमानमध्ये शाब्दिक चकमक झाली.

bigg boss ott courtsey colors tv

वाद विकोपाला

त्यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आणि अरमानचा राग अनावर झाला.

bigg boss ott courtsey colors tv

कानशिलात मारली

भडकलेल्या अरमानने बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन करत विशालच्या कानाखाली मारली.

bigg boss ott courtsey colors tv

विशालही भडकला

या प्रकारानंतर विशाललाही राग अनावर झाला आणि तो अरमानच्या अंगावर धावून गेला.

bigg boss courtsey colors tv

चाहत्यांची मागणी

या प्रकरणामुळे चाहते नाराज झाले असून त्यांनी अरमान मलिकवर कारवाई करण्याची मागणी बिग बॉसकडे केली आहे.

bigg boss ott courtsey colors tv
alia look story | Esakal