अरुणा ईराणींनी केलं अमिताभ बच्चन यांच्या स्वभावावर मोठ भाष्य

Anuradha Vipat

बिग बी अमिताभ

एका मुलाखतीत प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणींनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे.

स्वभावावर मोठ भाष्य

मुलाखतीत अरुणा ईराणींनी अमिताभ यांच्या स्वभावावर मोठ भाष्य केलं आहे

कधीच कुणाशी

अमिताभ बच्चन सुरुवातीपासूनच वेगळे राहायचे. अमिताभ सेटवर कधीच कुणाशी मिसळलेले दिसले नाहीत असं अरुणा म्हणाल्या आहेत

रूममध्ये किंवा वॅनिटी व्हॅनमध्ये

पुढे बोलताना अरुणा म्हणाल्या, ते आपल्या रूममध्ये किंवा वॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवायचे. त्यांना कुणासोबत फ्रेंडली झालेलं पाहिलं नाही

प्रेक्षकांच्या मनात घर

अरुणा ईराणी या त्यांच्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

अभिनेत्यांसोबत काम

त्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केल आहे. 

तर ही आहे टायगर श्रॉफच्या आयुष्यातील दिशा