आशा भोसलेंची नात जनाई करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Asha Bhosle's granddaughter Janai

अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल

निर्माता संदीप सिंह यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून ती अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल टाकणार आहे.

Asha Bhosle's granddaughter Janai

सईबाई भोसलेंची भूमिका

या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई भोसलेंची भूमिका साकारणार आहे.

Asha Bhosle's granddaughter Janai

याबद्दलची माहिती

आशा भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे

Asha Bhosle's granddaughter Janai

डेब्युबद्दल आनंद व्यक्त

संदीप सिंह यांनीसुद्धा जनाईच्या डेब्युबद्दल आनंद व्यक्त केला आहे

Asha Bhosle's granddaughter Janai

चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Asha Bhosle's granddaughter Janai

स्वप्नील जोशीने केली नव्या चित्रपटाची घोषणा