'आश्रम ४'ची रिलीज डेट जाहीर

Anuradha Vipat

आश्रम वेब सीरिज

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असणारी आश्रम ही वेब सीरिज विशेष गाजली होती

'Ashram 4' release date

वेब सीरिजचा पुढचा सिझन

या वेबसीरिजचे तीन सिझन सुपरहिट ठरल्यानंतर आता वेब सीरिजचा पुढचा सिझन येणार असल्याची माहिती समोर आली आहे

'Ashram 4' release date

चौथ्या सिझनची घोषणा

'आश्रम' या सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी काही दिवसांपूर्वी चौथ्या सिझनची घोषणा केली.

'Ashram 4' release date

चौथ्या सीझनची घोषणा

आश्रमचा तिसरा सीझन हा २०२२ मध्ये आला होता. आता चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.

'Ashram 4' release date

ओटीटीवर प्रदर्शित होणार

आश्रम ४ ही गेल्या वर्षी एमएक्स ओटीटीवर प्रदर्शित होणार होती. मात्र काही कारणास्तव ती झाली नाही. 

'Ashram 4' release date

चौथ्या सीझन

माहितीनुसार या बेवसिरीजचा चौथ्या सीझन डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

'Ashram 4' release date

प्रसाद ओकच्या वाढदिवशी पत्नी मंजिरीची खास पोस्ट चर्चेत