अस्थमा होण्याआधी जाणवतात 'ही' 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष .

Saisimran Ghashi

अस्थमाचे रुग्ण

हल्ली अस्थमाचे रुग्ण वाढत आहेत.

Asthma causes | esakal

सुरुवातीची लक्षणे

पण अस्थमाचा त्रास सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात.

Asthma primary symptoms | esakal

लवकर उपचार

ही लक्षणे समजून घेतल्यास त्यावर लवकर उपचार घेता येतो.

Asthma treatment | esakal

श्वास घेण्यात अडचण

श्वास घेण्यात अडचण येणे आणि श्वास अपुरा पडणे हे पहिले लक्षण आहे.

breathing difficulty Asthma symptoms | esakal

खोकला आणि कफ

कोरडा खोकला आणि रात्री कफचा त्रास होतो.

cough Asthma symptoms | esakal

छातीत त्रास

सतत छातीत दुखणे आणि ताणल्यासारखे जाणवणे.

chest pain Asthma symptoms | esakal

घरघर लागणे

सतत घरघर लागणे, रात्रीचा हा त्रास वाढतो.

wheezing Asthma symptoms | esakal

घसा दुखणे

घसा दुखणे आणि दम लागणे ही सर्व लक्षणे असल्यास धोक्याची घंटा आहे.

sore throat Asthma symptoms | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

डोळ्यांच्या सर्व समस्या होणार गायब, आठवडाभर खा 'हे' 3 पदार्थ

best food for eyes | esakal
येथे क्लिक करा