सलमानच्या मृत्यूची वेळ अन् कारणही सांगितलं; मोठ्या ज्योतिषाची भविष्यवाणी

संतोष कानडे

सलमान खान

अभिनेता सलमान खानच्या मृत्यूबद्दल देशातल्या मोठ्या ज्योतिषाने भविष्यवाणी केली आहे

ज्योतिषी

ज्योतिषी सुशील कुमार यांनी डिजिटल जॉकी या पॉडकास्टवर याबद्दल सांगितलं

लॉरेन्स बिश्नोई

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून धोका नाही, असं सुशील कुमार सांगतात

आजारपण

सलमान खानचा मृत्यू बंदुकीच्या गोळीने होणार नसून आजारपणाने होणार आहे

मृत्यू

मोठ्या आजारपणामुळे सलमानचा मृत्यू होईल, असं सुशील कुमार सांगतात

वय

सलमानचा मृत्यू ६७.५ या वयात होईल, असंही ते सांगतात

शाहरुख खान

शिवाय शाहरुख खानचा मृत्यूही ६७.५ या वयात होणार असल्याचं सुशील कुमार सांगतात

गँगस्टर

सलमान खानलो काणताही गँगस्टर मारु शकणार नाही, असं ज्योतिषी स्पष्ट करतात

अभिनेता

अभिनेता सलमान खानच्या जीवावर लॉरेन्स बिश्नोई उठला आहे

गोळीबार

त्याच्या काही लोकांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबारही केला होता

बाबा सिद्दीकी

सलमानचे मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी मृत्यूप्रकरणात बिश्नोई गँगचा हात आहे

सुरक्षा

त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे