Saisimran Ghashi
लवकरच "कुज-केतु योग" सुरू होणार आहे
ज्योतिष शास्त्राच्या अनुसार हा योग अशुभ मानला जातो
त्यामुळे 5 राशीच्या लोकांना या महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक नुकसान होऊ शकते
या राशीमध्ये आधीच केतु आहे त्यामुळे हे हानिकारक आहे
मेष राशीमध्ये मंगल-केतु योग असून मोठे नुकसान होऊ शकतो
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादविवाद संभवतो
कर्क राशीच्या लोकांना अनेक अडचणी संभवतात
ही केवळ सामान्य माहिती आहे