सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्वरी वाघचीच जादू

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही सध्या बरीच चर्चेत आहे.

Sharwari Vagh

मनं

शर्वरीने बॉलीवूडसह मराठी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत

Sharwari Vagh

आव्हानं

आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत  शर्वरीने म्हटलं आहे की, मला आव्हानं आवडतात. त्यामुळे माझ्या अभिनयाच्या माध्यमातून सर्व नाविन्यपूर्ण सिनेमा, दिग्दर्शकांपर्यंत आता मी पोहचले आहे

Sharwari Vagh

महत्त्वाची भूमिका

मुंज्या आणि महाराज या दोन्ही हिट सिनेमांमध्ये शर्वरीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे

Sharwari Vagh

टप्पा

शर्वरीच्या मुंज्याने तर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे

Sharwari Vagh

सिनेमाची जादू

तसेच नेटफ्लिक्सवरही शर्वरीच्या महाराज या सिनेमाची जादू पाहायला मिळत आहे

सक्रिय

शर्वरी सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

काय होते संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या ब्रेकअपचे कारण?