करिअरच्या सुरुवातीला अशोक मामांनी केले होते बँकेत काम

Anuradha Vipat

वाढदिवस

आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा आज ४ जून रोजी वाढदिवस आहे

बँकेत नोकरी

करिअरच्या सुरुवातीला अशोक सराफ हे बँकेत नोकरी करत होते.

रामराम

फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर आजमावण्यासाठी त्यांनी या नोकरीला रामराम ठोकला.

संघर्ष

८० ते ९०च्या दशकात नोकरी सोडून अभिनयात प्रवेश करताना अशोक सराफ यांना खूप संघर्ष करावा लागला आहे

नोकरी

अशोक सराफ यांना जवळपास १० वर्षे ही नोकरी केली होती.

काम

पण आवड जोपासण्यासाठी त्यांनी नाटकात काम करणे सोडले नाही.

अभिनेता

अशोक सराफ सतत एक अभिनेता होण्याचे स्वप्न पाहात होते.

म्हणून गायक सोनू निगम अयोध्यावासियांवर भडकला