‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने कोरलं महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई

मराठी मनोरंजन विश्वात २०२३ मध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती

'Zee Chitra Gaurav' award ceremony

क्रेझ कायम

चित्रपट प्रदर्शित होऊन आज जवळपास ८ महिने उलटले तरी आजही ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ कायम आहे.

'Zee Chitra Gaurav' award ceremony

महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे

'Zee Chitra Gaurav' award ceremony

फोटो शेअर

नुकतीचं अभिनेत्री सुकन्या मोने यांनी फोटो शेअर करत माहीती दिली आहे

'Zee Chitra Gaurav' award ceremony

उत्तुंग प्रतिसाद

सुकन्या मोने म्हणाल्या “‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार…. झी गौरव…. ‘ आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्याबद्दल धन्यावाद

'Zee Chitra Gaurav' award ceremony

कौतुकाचा वर्षाव

सुकन्या मोनेंनी केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

'Zee Chitra Gaurav' award ceremony

१७ व्या वर्षी गाव सोडलं अन् 'हा' अभिनेता आता आकारतो चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये