अथिया शेट्टी लवकरचं होणार आई? चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

मोठा खुलासा

‘डांस दीवाने’ रिऍलिटी शोमध्ये सुनील शेट्टी यांनी लेक अथिया शेट्टी हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे

Athiya Shetty

तुफान व्हायरल

या शोचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Athiya Shetty

यांच्यासोबत बोलताना

व्हिडीओमध्ये होस्ट भारती सिंह, सुनील शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत बोलताना दिसत आहे.

Athiya Shetty

वक्तव्य

भारती म्हणते, ‘सुनील सर तुमच्या मुलीला बाळ होणार तुम्ही आजोबा होणार…’ यावर सुनील शेट्टी यांनी जे वक्तव्य केलं ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Athiya Shetty

चर्चांना उधाण

सुनील शेट्टी म्हणाले, ‘मी पुढच्या सीझनमध्ये जेव्हा येईल तेव्हा आजोबांप्रमाणे येणार…’ अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

Athiya Shetty

लग्न

अथिया शेट्टी हिने 23 जानेवारी, 2023 मध्ये क्रिकेटपटू के.एल. राहुल याच्यासोबत लग्न केलं.

Athiya Shetty

बोनी कपूर यांनी जान्हवीसाठी केली आहे ‘या’ तरुणाची निवड