Anushka Tapshalkar
शाहजह आणि मुमताज यांचा तिसरा मुलगा, औरंगजेब हा मुघल साम्राज्यचा सहावा बादशाह होता.
औरंगजेबाने १६५८ ते १७०७ पर्यंत राज्य केले. त्यावेळी त्याला आलमगीर ही पदवी देखील देण्यात आली.
औरंगजेबाने वयाच्या ४९व्या वर्षापर्यंत राज्य केले. औरंगजेब मुघल काळातील शेवटचा सम्राट आणि शासक होता.
औरंगजेबाला अरबी आणि फारसी भाषा माहीत होती.
तर छत्रपती संभाजी महाराजांना एकूण १४ भाषा अवगत होत्या.
औरंगजेब इस्लामिक धार्मिक साहित्य आणि तुर्की साहित्याचा जाणकार होता.
तर संभाजी महाराजांनी संस्कृत आणि ब्रज भाषेत काही ग्रंथांच्या रचना केली होत्या.
औरंगजेबाला सुलेखनाचेही ज्ञान होते. तो एक क्रूर शासक होता.